loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

माध्यमं

ताज्या घडामोडी

जंगलं नसतील तर करणार काय?

आता जर काही पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जायचं असेल तर जंगलं टिकवायला हवीत, बोटॅनिकल गार्डन्स जागोजागी उभारायला हवीत, प्रत्येक झाड तोडताना हात थरथरला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शालेय जीवनापासून मुलांना जंगलं दाखवायला हवीत, तो अनुभव त्यांचे विचार बदलेल. देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं.

read more

केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई ?

केंद्रीय सत्तेने दिल्लीवर ताबा मिळविला, आता मुंबई ? | श्री. अनिल शिदोरेकाही दिवसांपूर्वी दिल्लीबाबतच्या विधेयकावरून लोकसभेत वातावरण तापलं होतं. असं काय आहे त्यात आणि त्याचा आपल्याशी काय संबंध? ह्या विधेयकात तीन महत्वाच्या गोष्टी...

read more

हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्योदय !

ही एका घराण्याच्या राजगादीची स्थापना नव्हती, तर तेव्हा त्रासलेल्या सर्व हिंदू मनांना आपलं सार्वभौम राज्य असावं, ही प्रेरणा ज्या घटनेनं दिली, ती घटना म्हणजे राज्याभिषेक सोहळा होता. या राज्याभिषेकायोगे महाराजांनी मुघल आक्रमकांच्या विरोधातील एक जाहीरनामाच घोषित केला. त्याचे पडसाद पुढं अगदी थेट आसाम, बंगालपर्यंत उमटले. मऱ्हाठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार गेला; पण त्याची बीजं महाराजांच्या राज्याभिषेकात आहेत, हे विसरून चालणार नाही.

read more

संपूर्ण व्हिडीओ : माहीमच्या समुद्रात मुस्लिम धर्मियांकडून अनधिकृत धार्मिक आक्रमण

संपूर्ण व्हिडीओ : माहीमच्या समुद्रात मुस्लिम धर्मियांकडून अनधिकृत धार्मिक आक्रमणसरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते ह्या व्हिडिओत पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं आहे. मी सॅटेलाईट ईमेजेस पहिल्यात २ वर्षांपूर्वी...

read more

गुढीपाडवा मेळावा २०२३ । सन्मा. राजसाहेबांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

अलोट जनसागर, राजसाहेबांच्या परखड विचार आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजाला कलाटणी देणारी अतिविराट सभा !

read more

हिंदुत्व म्हणजे जपमाळ नाही !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र सैनिकांना संबोधित केले. त्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : महाराष्ट्र सैनिकांवर हल्ले होत आहेत. हे कोण करतंय असं मला जेव्हा विचारलं...

read more

रजनीकांत : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण...

read more

६ एप्रिल २०२१ | पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : • लॉकडाऊनवर मला काही सूचना करायच्या होत्या, त्यासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ह्यांची समक्ष भेट घेणार होतो पण त्यांच्या आसपास अनेकजण कोरोनाबाधित असल्यामुळे ते विलगीकरणात आहेत...

read more

स्टॅलिन ह्यांचं अभिनंदन!

तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन ह्यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी, स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल...

read more

ममता बॅनर्जींचं अभिनंदन!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींच अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि ह्या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची...

read more

। मुखपृष्ठ 

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.