माध्यमं
ई-ग्रंथालय
आपणा सर्वांसाठी ज्ञानाचं, माहितीचं भांडार खुलं व्हावं ह्यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावरील ह्या ई-ग्रंथालयाचं प्रयोजन आहे. नागरिकांना, राजकीय कार्यकर्त्यांना माहितगार करण्यासाठी विविध अहवाल, अभ्यास पुस्तिका, पुस्तकं इथे उपलब्ध करून दिली जणार आहेत.
*अर्थातच लेखक, प्रकाशक ह्यांच्या संमतीने इथे पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध केली जाईल.
आम्ही काय केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनांची, उपक्रमांची माहिती देणारी पुस्तिका
मराठीचे गोमटे…!
अभ्यासक : विनय मावळणकर । महाराष्ट्र नवनिर्माण सामाजिक अकादमी
शाश्वत ऊर्जेच्या दिशेने
अभ्यासक : रुपाली घाटे । ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टंसी
फिनलँडची शिक्षणपद्धती आदर्श शिक्षणपद्धती का समजली जाते?
अभ्यासक : मानसी ताटके । ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टंसी
जग बदलणारी पुस्तके
लेखक : श्री. शरद जोशी
बळीचे राज्य येणार आहे!
लेखक : श्री. शरद जोशी
महाराष्ट्राचे शिल्पकार : शंकरराव किर्लोस्कर
लेखक : शांता किर्लोस्कर । महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
महत्त्वाचे दुवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .