loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विकासनामा

आपलं योगदान

विकासनामा

आपलं योगदान

ह्या मराठीपणाचे संरक्षण, जतन आणि त्याची प्रगती करणं हा पक्षाचा ध्यास आहे. “मराठी माणसाचे गोमटे करणे” हा पक्षाच्या विचारांचा आत्मा आहे.

7

आपल्या कल्पना, योजना, कल्पक कलाकृती आवर्जून पाठवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळावर विचारांच्या खुल्या आदानप्रदानाला वाव असायला हवा ह्या भावनेतून इथे आम्ही ही तजवीज करत आहोत. महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विकासासंबंधीची संबधीची एखादी कल्पना मांडायची असल्यास त्यांनी ती जरूर पाठवावी. खाली दिलेल्या बॉक्समध्ये मजकूर आणि त्या संबधीत एखादं छायाचित्र पाठवायचं असल्यास ते पाठवावं. तसंच एखाद्या महाराष्ट्र सैनिकाला आपलं मत ब्लॉगस्वरूपात ह्या संकेतस्थळावर प्रकशित व्हावं असं वाटत असेल तर त्याने देखील लेख जरूर पाठवावा. ह्यासंबंधीचं संपादकीय मंडळ योग्य निर्णय घेऊन ते प्रसिद्ध करेल.

  You can upload a file, the total size of which should be below 5MB.
  (Only JPGs, PNGs, PDFs)

  । विकासनामा : महाराष्ट्र अस्मिता 

   माध्यमं : महत्त्वाची पत्रं।

  शेअर करा

  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

  दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

  दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

  © २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.