loader image
Select Page

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

देशाच्या आणि राज्याच्या हिताचे प्रश्न, जनतेचा आवाज शासकीय-प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पत्र व्यवहार ह्या लोकशाहीतील महत्त्वाच्या आयुधाचा वापर करते.

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
८ मार्च २०२३ । श्री. राज ठाकरे ह्यांचं पत्र

विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.

२७ फेब्रुवारी २०२३ । श्री. राज ठाकरे ह्यांचं मराठी बांधव-भगिनींना पत्र

आपण ‘मराठी एकत्र’ असू तर ‘सर्वत्र मराठी’ करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.

५ फेब्रुवारी २०२३ । श्री. राज ठाकरे ह्यांचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन

जनादेश ५ वर्षांसाठी असतो त्यामुळे जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी.

२१ डिसेंबर २०२२ । श्री. राज ठाकरे ह्यांचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी !

७ डिसेंबर २०२२ । महाराष्ट्र सीमाप्रश्नावर श्री. राज ठाकरे ह्यांचं प्रसिद्धीपत्रक

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही.

२१ ऑक्टोबर २०२२ । दीपोत्सवाचं आमंत्रण

माझ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क शेजाऱ्यांनो आणि समस्त दादरकर, मुंबईकर जनहो…

|  माध्यमं : महत्त्वाची पत्रं 

माध्यमं  : प्रसिद्ध पत्रकं ।

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.