loader image
Select Page

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

देशाच्या आणि राज्याच्या हिताचे प्रश्न, जनतेचा आवाज शासकीय-प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पत्र व्यवहार ह्या लोकशाहीतील महत्त्वाच्या आयुधाचा वापर करते.

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
३ सप्टेंबर २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

साथ प्रतिबंधक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा.

१७ ऑगस्ट २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्र सैनिक सुनील ईरावर ह्यांना श्रद्धांजली

सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

४ऑगस्ट २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं प्रसिद्धीपत्रक

राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन, ह्या मंगलप्रसंगी स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते!

२८ जुलै २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

आधीच टाळेबंदी त्यात अवाजवी वीज दरवाढ… सरकारने वीजबिलात तात्काळ सूट द्यावी!

१२ जून २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं आवाहन

कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान!

२६ मे २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं महाराष्ट्राच्या सन्मा. राज्यपालांना पत्र.

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी.

७ मे २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या सूचना

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांसमवेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या महत्त्वाच्या सूचना.

|  माध्यमं : महत्त्वाची पत्रं 

माध्यमं  : प्रसिद्ध पत्रकं ।

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.