गुढीपाडवा मेळावा २०२४ । भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : निवडणूक आयोगाने आता आरोग्यसेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे, हे चुकीचं आहे. आरोग्यसेवकांनी रुग्णांची सेवा करत रहावी, तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो. अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर...
संपूर्ण व्हिडीओ : माहीमच्या समुद्रात मुस्लिम धर्मियांकडून अनधिकृत धार्मिक आक्रमण
संपूर्ण व्हिडीओ : माहीमच्या समुद्रात मुस्लिम धर्मियांकडून अनधिकृत धार्मिक आक्रमणसरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते ह्या व्हिडिओत पहा… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं आहे. मी सॅटेलाईट ईमेजेस पहिल्यात २ वर्षांपूर्वी...
गुढीपाडवा मेळावा २०२३ । सन्मा. राजसाहेबांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
अलोट जनसागर, राजसाहेबांच्या परखड विचार आणि महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजाला कलाटणी देणारी अतिविराट सभा !
हिंदुत्व म्हणजे जपमाळ नाही !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्र सैनिकांना संबोधित केले. त्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : महाराष्ट्र सैनिकांवर हल्ले होत आहेत. हे कोण करतंय असं मला जेव्हा विचारलं...
रजनीकांत : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असं त्यांच्या चाहत्यांना वाटणं योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचं देऊळ उभारलं जाऊन, रजनीकांत ह्या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण...
स्टॅलिन ह्यांचं अभिनंदन!
तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन ह्यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी, स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल...
ममता बॅनर्जींचं अभिनंदन!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींच अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि ह्या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची...
महत्त्वाचे दुवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .