सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा
ठाणे जिल्हा दौरा
संपूर्ण वेळापत्रक : १२ मे – १५ मे २०२३
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा
१२ मे २०२३ ते १५ मे २०२३ | वेळापत्रक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या १२ मे २०२३ ते १५ मे २०२३ अशा ४ दिवसीय ठाणे जिल्हा दौऱ्यांचं नियोजित वेळापत्रक पुढे देत आहोत. ह्या दौऱ्यात सन्मा. राजसाहेब मिरा-भाईंदर, वसई-विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे ह्या शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिक, नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर ह्यांच्या भेटी घेणार आहेत.
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा
शुक्रवार, १२ मे २०२३
वसई-मिरारोड, भाईंदर, नालासोपारा.
- सकाळी १०:०० वाजता | मिरारोड – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आगमन बाईक रॅलीने हॉलकडे रवाना
- सकाळी १०:१५ वाजता | इंद्रा हॉल, स्टेशन रोड, भाईंदर पूर्व येथे आगमन
- सकाळी १०:३० वाजता | बैठक – १४५ विधानसभा
- सकाळी ११:०० वाजता | बैठक – १४६ विधानसभा
- सकाळी ११:३० वाजता | पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- दुपारी १२:०० वाजता | शहराध्यक्ष श्री, हैमंत सावंत यांच्या कार्यालयाचे उद्घाटन
- दुपारी १२:३० वाजता | मिरारोड येथून वसई कडे रवाना
- दुपारी १२:३० वाजता | भोजन समारंभ, वसई
- दुपारी ०२:०० वाजता | नालासोपारा येथे रवाना
- दुपारी ०२:३० वाजता | नालासोपारा फाटा येथून बाईक रॅली ने हॉलकडे रवाना
- दुपारी ०२:४५ वाजता | रेजन्सी हॉल, लिंक रोड, फायर ब्रिगेड समोर, नालासोपारा पूर्व येथे आगमन
- दुपारी ०२:४५ वाजता | बैठक :- १३२ विधानसभा
- दुपारी ०३:३० वाजता | बैठक :- १३३ विधानसभा
- संध्या.०४:३० वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- संध्या, ०५:०० वाजता | वसई ग्रामीण पक्ष कार्यालय उद्घाटन – प्रफुल ठाकूर
- संध्या. ०६:०० वाजता | वसई शहर कार्यालय भेट – गोखीवरे
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा
शनिवार, १३ मे २०२३
भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ.
- सकाळी १०:०० वाजता | भिवंडी कडे रवाना
- सकाळी १०:३० वाजता | खारबाव येथे साहेबांचे स्वागत पुढे कार्यक्रम स्थळी रवाना
- सकाळी ११:०० वाजता | साहेबांचे आगमन – पाटीदार भवन, भिवंडी
- सकाळी ११:१५ वाजता | बैठक – भिवंडी ग्रामीण
- दुपारी १२:०० वाजता | बैठक – भिवंडी शहर
- दुपारी १२:४५ वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- दुपारी १:१५ वाजता | राज साहेब – निवासी हॉटेल येथे रवाना
- दुपारी १:४५ वाजता | भोजन समारंभ
- दुपारी २:४५ वाजता | शहापूर कडे रवाना
- दुपारी ३:१५ वाजता | वैश्य समाज हॉल, शहापूर बैठक :- शहापूर विधानसभा
- संध्या.०४:०० वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- संध्या. ०४:३० वाजता | मुरबाड कडे रवाना
- संध्या. ०५:३० वाजता | मुरबाड शहर येथे साहेबांचे स्वागत
- संध्या. ०५:३० वाजता | अंबरनाथ येथे रवाना
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा
रविवार, १४ मे २०२३
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण.
- सकाळी १०:०० वाजता | बदलापूर येथे आगमन – आदिती हॉल, बदलापूर (प)
- सकाळी १०:०० वाजता | बदलापूर बैठक – बदलापूर मुरबाड विधानसभा
- सकाळी १०:४५ वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- सकाळी ११:१५ वाजता | अंबरनाथ येथे रवाना
- सकाळी ११:३० वाजता | अंबरनाथ बैठक
- दुपारी १२३० वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- दुपारी १२:४५ वाजता | उल्हासनगर येथे रवाना
- दुपारी १:०० वाजता | उल्हासनगर बैठक – टाऊन हॉल
- दुपारी १:४५ वाजता | कल्याण येथे रवाना
- दुपारी ०२:०० वाजता | भोजन व्यवस्था – हॉटेल महादेव
- दुपारी ३:१५ वाजता | श्री.उल्हास भोईर कार्यालय उद्घाटन
- दुपारी ३:३० वाजता | बैठक – स्प्रिंग टाइम कल्याण
- संध्या.०४:०० वाजता | बैठक – कल्याण पश्चिम विधानसभा
- संध्या. ०४:४५ वाजता | बैठक – कल्याण पूर्व विधानसभा
- संध्या. ०५:४५ वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांचा ठाणे जिल्हा दौरा
सोमवार, १५ मे २०२३
कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे.
- सकाळी ०९:४५ वाजता | डोंबिवली येथे रवाना
- सकाळी १०:०० वाजता | डोंबिवली येथे बैठक
- सकाळी १०:०० वाजता | डोंबिवली विधानसभा
- सकाळी ११:०० वाजता | कल्याण ग्रामीण विधानसभा
- दुपारी १२:०० वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- दुपारी १२:१५ वाजता | नवीमुंबई येथे रवाना
- दुपारी १:०० वाजता | सिडको हॉल वाशी आगमन
- दुपारी १:०० वाजता | बैठक – बेलापूर विधानसभा
- दुपारी ०१:४५ वाजता | बैठक – ऐरोली विधानसभा
- दुपारी ०२:३० वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- दुपारी ०३:०० वाजता | जेवण व्यवस्था – सिडको हॉल
- दुपारी ०४:०० वाजता | ठाणे कडे रवाना
- संध्या ०५:०० वाजता | ठाणे येथे आगमन
- संध्या ०५:०० वाजता | बैठक – ठाणे शहर विधानसभा
- संध्या ०६:०० वाजता | बैठक – कोपरी- पांचपाखाडी विधानसभा
- संध्या ०७:०० वाजता | बैठक – कळवा – मुंब्रा विधानसभा
- संध्या ०८:०० वाजता | पक्ष प्रवेश, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक भेटीगाठी
- संध्या ०८:३० वाजता | साहेब मुंबई कडे रवाना
महत्त्वाचे दुवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.