माध्यमं
महत्त्वाची पत्रं
माध्यमं
महत्त्वाची पत्रं
महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.३ सप्टेंबर २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
साथ प्रतिबंधक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा.
१७ ऑगस्ट २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्र सैनिक सुनील ईरावर ह्यांना श्रद्धांजली
सुनील ईरावरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
४ऑगस्ट २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं प्रसिद्धीपत्रक
राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन, ह्या मंगलप्रसंगी स्व. बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते!
२८ जुलै २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
आधीच टाळेबंदी त्यात अवाजवी वीज दरवाढ… सरकारने वीजबिलात तात्काळ सूट द्यावी!
१२ जून २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं आवाहन
कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा मला अभिमान!
२६ मे २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं महाराष्ट्राच्या सन्मा. राज्यपालांना पत्र.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी.
७ मे २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या सूचना
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांसमवेत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मांडलेल्या महत्त्वाच्या सूचना.
| माध्यमं : महत्त्वाची पत्रं
माध्यमं : प्रसिद्ध पत्रकं ।
महत्त्वाचे दुवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.
दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .
© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.