loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

अंगीकृत संघटना

पक्षाविषयी

अंगीकृत संघटना

ह्या मराठीपणाचे संरक्षण, जतन आणि त्याची प्रगती करणं हा पक्षाचा ध्यास आहे. “मराठी माणसाचे गोमटे करणे” हा पक्षाच्या विचारांचा आत्मा आहे.

7

अंगीकृत संघटना

राजकीय पक्षाची संघटना विविधांगाने विस्तारत असते. ही संघटना विस्तारात असताना त्या विस्ताराला योग्य आकार दिला गेला नाही तर संघटना प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही. म्हणूनच १९ मार्च २००६ च्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्याच जाहीर सभेत श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी अंगीकृत संघटना बांधणीचं सूतोवाच केलं होतं. त्यानुसार महाराष्ट्राला उद्भवणाऱ्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आजतागायत ३५ अंगीकृत संघटनांच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हि संघटना २४x७ अविरत कार्यरत असते.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

अध्यक्ष : श्री. अमित राजसाहेब ठाकरे  

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

अध्यक्ष : श्री. मनोज चव्हाण   ।  संपर्क : ९६१९६१३४५६

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना

अध्यक्ष : श्री. संजय नाईक । संपर्क : ९८६९०८२८०२, कार्यालयीन संपर्क : (०२२) २४२१९७९७/९८९८ 

महाराष्ट्र नवनिर्माण हवाई कर्मचारी सेना

अध्यक्ष : श्री. नितीन सरदेसाई । संपर्क : ९८२००६३९४१, कार्यालयीन संपर्क : (०२२) ६५३५५००१

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना

अध्यक्ष : श्री. जितेंद्र पाटील । संपर्क : ९९८७५०७७०१

जनहित कक्ष व विधी विभाग
अध्यक्ष : ॲड. किशोर शिंदे । संपर्क : ९०११२८२४२४
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना

अध्यक्ष : श्री. विकास आकलेकर । संपर्क : ८०८०२१५५७७

महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना
अध्यक्ष : श्री. अभय मालप । संपर्क : ९९२०१८५५५४
महाराष्ट्र नवनिर्माण सि. एच. ए. कामगार सेना
अध्यक्ष : श्री. संतोष धुरी । संपर्क : ९८९२६७६४०१
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
अध्यक्ष : श्री. अमेय खोपकर   ।   संपर्क : ९८२०१७५७६०
महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी सेना

अध्यक्ष : श्री. संदीप देशपांडे   ।   संपर्क :९८३३०८९२८३

रोजगार व स्वयंरोजगार संघटना
अध्यक्ष : श्री. महेंद्र बैसाणे ।   संपर्क : ९८३३८५३९४२
महाराष्ट्र नवनिर्माण सर्व श्रमिक सेना

अध्यक्ष : श्री. गजानन राणे ।   संपर्क : ८४५४८१११११

महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेना
अध्यक्ष : श्री. गणेश कदम ।   संपर्क : ९८३३९८३२३०
महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक सेना

अध्यक्ष : श्री. नंदू तळवडेकर ।   संपर्क : ९९२०३९४७७०/९९६९८२०४३१

महाराष्ट्र नवनिर्माण अंगरक्षक सेना

अध्यक्ष : श्री. नंदू तळवडेकर ।   संपर्क : ९९२०३९४७७०/९९६९८२०४३१

महाराष्ट्र नवनिर्माण रस्ते व आस्थापना सेना
अध्यक्ष : श्री. योगेश परुळेकर ।   संपर्क : ९८२०२१५२६७
महाराष्ट्र नवनिर्माण बँक कर्मचारी सेना

अध्यक्ष : श्री. उमाकांत कोटणीस ।   संपर्क : ९९८७९०००९९

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेना
अध्यक्ष : श्री. संजय चित्रे ।   संपर्क : ९३२३२७४८२५
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना
अध्यक्ष : श्री. हेमंत संभूस ।   संपर्क : ९८५०८४६९४१
महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेना

अध्यक्ष : श्री. यशवंत किल्लेदार ।   संपर्क :९८२१७१३५५५

महाराष्ट्र नवनिर्माण शारिरीक शिक्षण सेना
अध्यक्ष : श्री. ऋषि शेरेकर ।   संपर्क : ९८२०३५०३४८
महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेना
अध्यक्ष : श्री. शिरीष सावंत ।   संपर्क : ९८२०१३७५९२
महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना
अध्यक्ष : श्री. अरविंद गावडे ।   संपर्क : ९८२०२९७४०४
महाराष्ट्र नवनिर्माण सेल्समन वेल्फेअर असोशिएशन
अध्यक्ष : श्री. राजन मांजरेकर।   संपर्क : ९८३३३१८०३१
महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना
अध्यक्ष : श्री. परेश तेलंग।   संपर्क : ९९२००५५८९९
महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना
अध्यक्ष : श्री. अविनाश जाधव ।   संपर्क : ९८६७०२७६२९
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना
अध्यक्ष : श्री. संतोष नागरगोजे । संपर्क : ९९२२२१५१११
महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना
अध्यक्ष : श्री. जय शृंगारपुरे ।   संपर्क : ९८२०२२१७८३
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना
अध्यक्ष : श्री. दिलीप धोत्रे । संपर्क : ९९२३२३३३३४५
महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना
अध्यक्ष : श्री. सतीश नारकर । संपर्क : ९८९२५६१६२४
मराठी कामगार सेना
अध्यक्ष : श्री. महेश जाधव । संपर्क : ९२२४१९९९९९
महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना
अध्यक्ष : श्री. संजय तुर्डे । संपर्क : ९८३३६३५४०३
महाराष्ट्र नवनिर्माण चर्मोद्योग कामगार सेना
अध्यक्ष : श्री. सतीश वैद्य । संपर्क : ९८९२२२३०८५

। पक्षाविषयी : मुख्य कार्यकारिणी 

 पक्षाविषयी : पक्षाचा इतिप्रवास |

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.